शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

मानसिक आजाराविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:57 AM

समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असून, या आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी जनजागृती अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे.

नाशिक : समाजात दिवसेंदिवस मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असून, या आजारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी जनजागृती अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांनी पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मानसिक आजार व त्यावरील उपचारांविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी केले.इंडियन सायकियॅट्रिक सोसायटीच्या वैद्यकीय प्रशिक्षण परिषदेच्या समारोपप्रसंगी ‘क्लिनिकल पर्ल्स फॉर प्रक्टिस’ विषयावर ते बोलत होते. सोशल मीडियातून मानसिक आजारांवर औषधोपचारांच्या मदतीने यशस्वीपणे मात करणाऱ्या रुग्णांची माहीत समाजापर्यंत पोहोचविली तर या आजारावर निश्चितच नियंत्रण मिळविता येईल, अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर  ग्रामीण व शहरी भागातील मानसोपचार या विषयावरील परिसंवादाच्या माध्यमातून डॉ. शैलेश उमाटे, डॉ. विक्रांत पाटणकर, डॉ. हेमांगी ढवळे व डॉ अनिल पटेल यांनी त्यांचे विचार मांडले.

टॅग्स :doctorडॉक्टरNashikनाशिक