पेठ तालुक्यात पोलीस चौक्यांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:19+5:302020-12-04T04:38:19+5:30

पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त असून, दाेन अधिकारी व ३० कमर्चारी वर्ग कार्यरत आहे. विशेष म्हणजे ...

Need of police posts in Peth taluka | पेठ तालुक्यात पोलीस चौक्यांची आवश्यकता

पेठ तालुक्यात पोलीस चौक्यांची आवश्यकता

पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त असून, दाेन अधिकारी व ३० कमर्चारी वर्ग कार्यरत आहे. विशेष म्हणजे दुर्गम तालुका असूनही या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी एकही पद रिक्त नाही. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौक्यांची संख्या वाढवल्यास पोलीस स्टेशनवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल. पेठ तालुक्याची जवळपास एक लाख ३६ हजार लोकसंख्या असली तरी पोलीस विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमाद्वारे प्रचार व प्रसाराने गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Need of police posts in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.