शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाजराच्या आकाराचा केक कापून एनएसयुआयने केला केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:24 IST

नाशिक जिल्हा एनएसयुआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून  केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचा निशेध करणयात आला. यावेळी बोलताना एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष करतानाच सरकार विरोधात देशात व राज्यात प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देएनएसयुआयने केला केंद्र सरकारचा निषेध गाजराचा केक कापून सरकारवर टीकेची झोड

नाशिकजिल्हा एनएसयुआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून  केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचा निशेध करणयात आला. यावेळी बोलताना एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष करतानाच सरकार विरोधात देशात व राज्यात प्रचंड असंतोष असल्याचे सांगितले. तर या देशातील युवा शक्तीच हे सरकार खाली खेचेल, असे मत शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.  देशातील वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, राफेल घोटाळा, शेतीमालाचे कोसळलेले भाव या सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयांवर मोदी व फडणवीस सरकारचे लक्ष नसून त्याऐवजी स्मारकांचे सोहळे करण्यात त्यांना रस असल्याची टीका करीत नाशिक जिल्हा एनएसयुआयच्या वतीने मोदी व सरकारच्या ४ वर्षांच्या कारभाराच्या विरोधात गाजराच्या आकाराचा केप कापून निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान,  नितीन काकड यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांचे संघटन करुन सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.  याप्रसंगी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी पूर्व विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन भुजबळ, प्रदेश एनएसयुआय सचिव सागर दाते, पूनम आव्हाड, कुशल लुथरा, विशाल बेंडकुळे, सागर बागुल, अल्तमष शेख, अभिषेक छाजेड, सतीश थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी