शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेठ नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे करण करवंदे ;उपनगराध्यक्षपदी माकपाच्या अफ्रोजा शेख यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:04 IST

नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी ( दि.15 ) रोजी निवडणूक पिठासन अधिकारी तथा दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

नाशिक- पेठ नगरपंचायतीच्या दुसऱ्या ईनिंगमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस, माकपा, भाजप व अपक्ष यांच्या महाआघाडीने आपली सत्ता स्थापन केली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी तर माकपाच्या अफ्रोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे.

नगरपंचायत कार्यालयात मंगळवारी ( दि.15 ) रोजी निवडणूक पिठासन अधिकारी तथा दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली. नगरध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. 17 सदस्यांपैकी राष्ट्रवादी कॉग्रेसचे करण करवंदे यांना 13 तर शिवसेनेचे मनोज घोंगे यांना 4 मते मिळाल्याने करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी निवड घोषीत करण्यात आली. 

उपनगराध्यक्ष पदासाठी माकपाच्या अफ्रोजा शेख यांना 13 मते मिळाली तर शिवसेनेचे प्रकाश धुळे यांना 4 मते मिळाल्याने माकपाच्या अफ्रोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदी  निवड घोषीत करण्यात आली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर विजेत्या गटाकडून जल्लेष साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पूत्र गोकूळ झिरवाळ, कॉ. जे.पी. गावीत यांचे पूत्र इंद्रजित गावीत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावीत, जिल्हा बँक संचालक नामदेव हलकंदर, रामदास गवळी, हिरामण पवार, कांतीलाल राऊत,माकपाचे नामदेव मोहांडकर, राजू शेख, जाकीर मानियार, समीर राजे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रामदास गायकवाड, युवराज लिमले, छाया हलकंदर, विजय धूम, गौरव गावीत, रामेश्वरी व्यवहारे, लता गायकवाड, सरिता हाडळ, हेमलता वळवी, राहुल चोथवे, अलका कस्तूरे यांचे सह राष्ट्रवादी, माकपाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMayorमहापौरNashikनाशिक