शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राष्ट्रवादी काँग्रेसचा हेल्मेट सक्तीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 9:54 PM

इगतपुरी : शहरीभागासह ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. या हेल्मेटसक्तीला इगतपुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला असून, या विषयी इगतपुरी पोलिसांना मंगळवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : पोलीस ठाण्यात शिष्टमंडळाकडून निवेदन

इगतपुरी : शहरीभागासह ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. या हेल्मेटसक्तीला इगतपुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला असून, या विषयी इगतपुरी पोलिसांना मंगळवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.इगतपुरी शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती असून, सर्व सरकारी कार्यालये या ठिकाणी आहेत. शहरात किरकोळ कामांसाठी फिरताना देखील हेल्मेट वापर सक्तीमुळे दुचाकी स्वरांना त्रास सहन करावा लागत आहे. जवळच्या अंतरासाठी सतत हेल्मेट परिधान करणे संयुक्तिक नसल्यामुळे , ही सक्ती शहरात न करता शहराबाहेर, महामार्गावर करण्यात यावी असे निवेदनात स्पष्ट केले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांना निवेदन सादर करून, चर्चा करण्यात आली.यावेळी नाशिक उपजिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शहराध्यक्ष वसीम सय्यद, शहर उपाध्यक्ष अनंत देहाडे, महेश शिरोळे, मिलिंद हिरे, मन्सूर खान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुजाहिद शेख, रवी जगताप, निजाम खान, इरफान सय्यद, राहुल दोंदे, नाजीम मोमीन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.