राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा

By Admin | Updated: June 10, 2016 22:32 IST2016-06-10T22:31:34+5:302016-06-10T22:32:47+5:30

‘गो दान’ उपक्र म घेण्यात आला.

NCP anniversary celebrates Anniversary | राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ‘गो दान’ उपक्र म घेण्यात आला. या उपक्र मांतर्गत गरजू शेतकरी प्रशांत काठे व त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपा कमोद यांच्या संकल्पनेतून गो दान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष आमदार जयवंत जाधव, नानासाहेब महाले, छबू नागरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, दीपा कमोद, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, महिलाध्यक्ष शोभा मगर, सुनीता निमसे, दीपक वाघ, गौरव गोवर्धने, प्रेरणा बलकवडे, सोमनाथ खातळे, संजय खैरनार, संदीप शिंदे, अनिल परदेशी, अल्ताफ पठाण, शिवराज ओबेरॉय, मुकेश शेवाळे, अमोल लोखंडे, रवींद्र गामणे, सुलताना मन्सुरी आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP anniversary celebrates Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.