श्रावणाच्या स्वागताला अशी नटली हिरवाई..
By Admin | Updated: July 21, 2014 00:56 IST2014-07-20T22:12:32+5:302014-07-21T00:56:32+5:30
श्रावणाच्या स्वागताला अशी नटली हिरवाई..

श्रावणाच्या स्वागताला अशी नटली हिरवाई..
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात मागील चार दिवसांपासून धो-धो पाऊस पडत असून, नगरपालिका तलावालगत असलेल्या गोलटेकडी डोंगरावरून धबधबे वाहू लागले आहेत आणि संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या निसर्ग सौंदर्याची मुंबई-आग्रा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांना त्याची भुरळ पडली नाही तरच नवल...