्नराष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा आजपासून

By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T00:57:11+5:302014-05-30T01:03:59+5:30

नाशिक : पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारपासून (दि़ ३०) सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिली़

Nationwide Indoor Hockey Tournament Today | ्नराष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा आजपासून

्नराष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धा आजपासून

नाशिक : पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारपासून (दि़ ३०) सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिली़
शुक्रवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे या स्पर्धांना प्रारंभ होत आहे़ या स्पर्धा दिवसरात्र होणार आहेत़ यामध्ये देशातील ३० राज्यांचे संघ सहभागी होत आहेत़ यासाठी सुमारे ७०० खेळाडू, व्यवस्थापक व प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत़ स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याचे यावेळी धर्माधिकारी यांनी सांगितले़

Web Title: Nationwide Indoor Hockey Tournament Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.