रुपाली कोठावदे यांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:51+5:302021-03-16T04:14:51+5:30

कोठावदे यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सटाणा मर्चंट बँक, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, यशश्री ...

National Women Power Award to Rupali Kothavade | रुपाली कोठावदे यांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार

रुपाली कोठावदे यांना राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार

कोठावदे यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सटाणा मर्चंट बँक, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, यशश्री महिला बचत गट या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सोनल मानसिंग, सामाजिक कार्यकर्त्या राधिका चिमा, दिल्ली महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल, आंतरराष्ट्रीय योगगुरु आनंदगिरी महाराज, आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल इंका वर्मा, योगगुरू पंडित हेमंत गुरु महाराज, संदीप मारवाह व जीएसटीचे आयुक्त राकेश आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोठावदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फोटो कॅप्शन : १५सटाणा १

सटाणा येथील रुपाली कोठावदे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय नारीशक्ती - मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ऑफ इंडिया या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सोनल मानसिंग, राधिका चिमा, स्वाती मालीवाल आदी उपस्थित होते.

===Photopath===

150321\15nsk_4_15032021_13.jpg

===Caption===

सटाणा येथील रुपाली कोठावदे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय नारीशक्ती - मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ऑफ इंडिया या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करताना सोनल मानसिंग, राधिका चिमा, स्वाती मालीवाल आदि.

Web Title: National Women Power Award to Rupali Kothavade