शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

राष्टÑीय युनानी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:50 AM

पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले.

संगमेश्वर : पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले.  युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांचा जन्मदिवस हा राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. युनानी महाविद्यालयाच्या वतीने मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी, कौळाणे (निं.) आदी ठिकाणी आरोग्य जनजागृती शिबिर घेण्यात आले. युनानी महाविद्यालयातील डॉक्टर्स सय्यद मिनहाज, डॉ. मोहंमद जुबैर, डॉ. अबुल इरफान, डॉ. वसीम यांनी ग्रामपंचायत विविध आजारासंबंधी माहिती देऊन त्यासंबंधी उपचार, औषधे व घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. मन्सुरा महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत सर्वरोगनिदान शिबिर घेऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले. १५० रुग्णांनी यात सहभाग घेतला. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य डॉ. शाहेरा रहेमानी, उपप्राचार्य डॉ. ह्याह्याखान, डॉ. सलीम फैजी, डॉ. अफीया नरगीस, डॉ. शाकीर, डॉ. अक्रम, डॉ. अर्शद जमाल आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashikनाशिक