शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बाळू जुंदरे याची कुस्तीत देशपातळीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:07 IST

कवडदरा : कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर निवड झालेल्या भरविरखुर्दच्या बाळू जुंदरे याचा कवडदरा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे६५ किलो वजनी गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला

कवडदरा : कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर निवड झालेल्या भरविरखुर्दच्या बाळू जुंदरे याचा कवडदरा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज मधील गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा या आखाड्यातील कुस्तीपट्टू व भरविर खुर्दचा भूमिपुत्र पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे याने पुणे येथे (मामासाहेब मोहळ तालीमसंघ) झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच बाळूची २ ते ४ एप्रिल रोजी नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे होणार्‍या देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कुस्ती या अस्सल देशी क्रिडा प्रकारात कवडदरा विद्यालय तसेच भरविर खुर्द गांवचे नांव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखिल भारतात पोहोचवणार्‍या पहिलवान बाळू जुंदरे याचा त्यानिमीत्त कवडदरा विद्यालयात अभिनंदन व सत्कार प्राचार्य कचेश्वर मोरे यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.यावेळी माजी सरपंच दत्तू पाटील जूंदरे, सुभाष फोकणे, रमेश निसरड, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटे, किरण रोंगटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी