शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
3
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
4
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
5
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
6
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
7
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
8
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
9
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
10
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
11
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
12
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
13
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
14
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
15
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
16
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
17
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
18
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
19
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
20
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत तेलंगणाला विजेतेपद तर दिल्लीला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:25 IST

नाशिकमहाराष्ट्र  अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.केएनडी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पासून खुल्या गटाच्या अमेरिकन फुटबॉल या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात दिले होते.

ठळक मुद्दे विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे अंतिम सामन्यात १७ गुणांच्या फरकामुळे तेलंगणा संघाला विजेतेपद

नाशिक: महाराष्ट्र  अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.के एन डी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पासून खुल्या गटाच्या अमेरिकन फुटबॉल या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात दिले होते.या स्पर्धेत दल्ली आणि तेलंगणा यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात तेलंगणाने उपांत्य फेरीसारखाच अष्टपैलू खेळ करून दिल्ली संघावर प्रथमपासून वर्चस्व राखण्यात यश मिळविले. पहिल्या सत्रात तेलंगणाने दिल्लीच्या खेळाडंूना फारशी संधी दिली नाही. त्यामुळे दिल्ली संघाला केवळ सहा गुण मिळविता आहे. तर त तेलंगणाच्या खेळाडूंनी आक्र मक खेळ करत सोळा गुण वसूल करून १० गुणांची आघाडी मिळविली.दुसऱ्या सत्रातही तेलंगणाच्या खेळाडूंनी असाच आक्र मक खेळ केला. त्यामुळे दिल्लीला चारच गुण मिळविता आले.तर तेलंगणाच्या खेळाडूंनी ११ गुण वसूल करण्यात यश मिळविले. या १७ गुणांच्या फरकामुळे तेलंगणा संघाने हा अंतिम सामना आपल्या नावावर करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तर दिल्ली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याआधी झालेल्या तिसºया क्र मांकाच्या सामन्यात कर्नाटक संघाने यजमान महाराष्ट्र संघावर १२ विरु द्ध ०७ अश्या १२ गुणांची आघाडी मेळवून हा सामना जिंकून तिसरा क्र मांक मिळविला.पारितोषिक वितरण नाशिक विभागाचे प्रभारी क्र ीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आॅलीम्पिक असोसिएशनचे सदस्य अशोक दुधारे, महाराष्ट्र अमेरीकन फुटबॉल असोसिएशनचे कार्यकारी अधिकारी संदीप चौधरी, मध्यप्रदेश आॅलीम्पिक असोसिएशनचे सचिव दिग्विजय सिंग आदी उपस्थित होते. संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन हिंगमिरे, दीपक निकम, मनीषा काठे, प्रवीण कुमार रेड्डी आदिंनी प्रयत्न केले.स्पर्धाचा निकाल तेलंगणा - विजेता, दिल्ली - उपविजेता, कर्नाटक - तृतीय क्र मांकफोटो ओळ :- अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या तेलंगणा संघाच्या खेळाडूंना मानाचा चषक देतांना प्रमुख पाहुणे नाशिक विभागाचे क्रीडा  उपसंचालक रवींद्र नाईक, सोबत अशोक दुधारे, संदीप चौधरी, दिग्विजय सिंग आदी.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा