शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:12 IST

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत.

ठळक मुद्दे ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच नाही

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत. वारंंवार ज्यांना चोर आणि शिरजोर म्हणून संबोधण्यात आले त्याच ग्राहकांच्या भरवशावर महावितरणचे धोरण बेतलेले असताना ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच पोहचली नसेल तर मग महावितरणचे संभाव्य ऊर्जा संवर्धन धोरण परिपूर्ण होणार कसे हा खरा प्रश्न आहे.राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी महावितरणकडून अनेक उपाययोजनांची जंत्री आखण्यात आली आहे. यातील बहुतांश योजनांचे आकडे जाहीर झाले आणि वादातही सापडले. त्याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देण्याला महत्त्व दिले नाही तो भाग वेगळा, परंतु जर ग्राहकांच्या सहकार्याने योजना राबवायच्या असतील तर त्या घटकाला सामावून घेण्यासाठी व्यापक कार्यक्रम अपेक्षित आहे. त्याकडे मात्र फारसे लक्ष देण्यात आले नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.शेतकऱ्यांसाठीच्या सौर ऊर्जेबाबत पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांना सौर पॅनल देण्यात आले, मात्र महावितरणने या संदर्भात दिलेल्या आकडेवारीचा घोळ संशयात आहे. ऊर्जा संवर्धन योजनेसाठी शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबाबत पुढे काय झाले हेही कळलेले नाही, याबरोबरच बीएसस्सी अभ्यासक्रमाचाही विषय कुठवर आलाय हेही समोर येऊ शकलेले नाही. वितरण आणि तांत्रिक हानी कमी करण्यासाठीचा विशेष कार्यक्रम राबविणार कसा याचीही स्पष्टता नसल्याने परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर राबविणार हे तरी स्पष्ट व्हावे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन