शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी बसस्थानकांवर व्हीलचेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 20:50 IST

नाशिक : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर ...

नाशिक: महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर व्हीलचेअर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सीबीएस बसस्थानक येथे करण्यात आला. लोकसभागातून सदर उपक्रम राबविला जात आहे.शहरातील नवीन सीबीएस येथे नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन पार्क यांच्याकडून तसेच जुने सीबीएस येथे नामको हॉस्पिटल तर महामार्ग येथे अश्विनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने व्हीलचेअर देण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे बसस्थानकात येणाऱ्या असह्य व्यक्तींना उपयोग होणार असून, या स्थानकांमध्ये चौकशी कक्षात या सुविधेची माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे.या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी विभाग नियंत्रक नितीन मैंद, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जांभोळकर, जनरल सेक्रेटरी देवेंद्र बापट, व्यवस्थापकीय संचालक शशिकांत पारख आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आगार व्यवस्थापक यांनी केले.  

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी