शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर-विहितगावरोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:41 IST

नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचा सोमवारी (दि़१४) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिनेश जयस्वाल (वय २६, रा. संजयनगर, अंबडगाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते़

ठळक मुद्देअज्ञात वाहनधारकाविरोधात उपनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचा सोमवारी (दि़१४) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिनेश जयस्वाल (वय २६, रा. संजयनगर, अंबडगाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश जयस्वाल हा युवक शुक्रवारी (दि़११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वडनेर-विहितगावरोडवरील मारुती मंदिराजवळून दुचाकीवरून जात होता़ अज्ञात भरधाव वाहनाने त्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता़ जखमी दिनेश यास योगेश हांडोरे यांनी तत्काळ नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात व त्यानंतर आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते़ सोमवारी (दि़१४) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़

या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू