शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून उलगडणार एस.टीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:32 IST

नाशिक : गेल्या ७० वर्षाच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढउतार पाहिले आणि अमुलाग्र ...

नाशिक: गेल्या ७० वर्षाच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढउतार पाहिले आणि अमुलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहचतांना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टीच्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून सदर रथ मंगळवारी (दि.३०) जूने सीबीएस येथे येणार आहे.एस.टीच्या निर्मितीला ७१ वर्ष पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिसहन महामंडळाने प्रवासी सेवेत वेळोवेळी केलेले बदल आणि दिलेल्या सुविधा याविषयीचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रमुख ५० शहरांमधून परिवहन महामंडळाचे हे प्रदर्शन फिरविले जाणार आहे. बदलांचा इतिहास सांगणारी क्षणचित्रे व ‘वारी लाल परीची’ असे घोषवाक्य असलेला महामंडळाचा चित्ररथ दि. ३० रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे तर दि. ३१ रोजी मालेगाव येथे या रथाचे आगमन होणार आहे.भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी परिवहन सेवेची माहिती जनतेला मिळावी यासाठी सदर रथ महामंडळाने तयार केला आहे. मागील काही वर्षामध्ये बससेचा आकार, रंगसंगती आरि अंतर्गत रचनेत अनेक बदल करण्यात आलेले आहे.लाल पिवळ्या बसेस पासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडलाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडणार आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फळक, जूनी स्थानके, तिकीटे, आदिंचीं सचित्र माहिती मांडण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी