शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:56 IST

नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०)सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़ या प्रकरणी भदक्राली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देद्वारका सर्कल : दोघांना अटक

नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०)सकाळच्या सुमारास द्वारकाजवळ घडली़ या प्रकरणी भदक्राली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई नंदू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते द्वारका येथील फेमस हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर कर्तव्य बजावत होते़ यावेळी संशयित फिरोज गयाउद्दीन शेख (४२, रा. घर नंबर ३८९२, नानावली) याने आपल्या ओम्नी व्हॅनमध्ये (एमएच ०१, एएल ४८१६) अवैध प्रवासी भरून त्यांची वाहतूक करीत भरधाव वेगाने व्हॅन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवित येत होता़ त्यास गवळी यांनी अडवून त्याच्याकडे परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे न दाखविता शिवीगाळ सुरू केली़

यानंतर गवळी यांनी शेख यास शहर वाहतूक कार्यालयाकडे चलण्यासाठी सांगितले असता त्याने कॉलर पकडून झटापट तसेच शिवीगाळ केली़ तसेच त्यांचा साथीदार संशयित असिफ करीम शहा यानेही गवळी यांना शिवीगाळ केली़ या दोघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस