शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

सिन्नर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 4:44 PM

नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी यावे या मागणीसाठी साळी यांच्या नातेवाईकांनी प्रारंभी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता़मधुबन ...

ठळक मुद्दे जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर अपघात

नाशिक : जेलरोड- टाकळीरोडवरील शेलार फार्म रस्त्यावर मधुबन लॉन्ससमोर शनिवारी (दि़१९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश साळी यांचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, अज्ञात वाहनाचा त्वरीत शोध घ्यावा, तसेच पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी यावे या मागणीसाठी साळी यांच्या नातेवाईकांनी प्रारंभी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता़

मधुबन लॉन्ससमोर साळी यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईझेड ०५०४) ही रस्त्याच्या कडेला पडलेली होती़ या अपघातस्थळी त्यांच्या नातेवाईकांचा मोठा आक्रोश सुरू होता़ तर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती़ साळी यांनी यापुवीृ नाशिक शहर पोलीस ठाणे तसेच कळवण येथे सेवा केलेली असून गत दीड वर्षांपासून ते सिन्नर पोलीस ठाण्यात कार्यरत होते़

पोलीस उपनिरीक्षक साळी हे गत महिनाभरापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती असून अपघाताचे वृत्त समजताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला़ दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करीत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़