शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शालिमार चौकात महिलेचा खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 15:12 IST

नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे़श्रमिक सेनेच्या कार्यालयामागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भद्रकाली ...

ठळक मुद्दे गजबजलेल्या शालिमार चौक ; २५-३० वयोगटातील महिलेचा मृतदेह

नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे़श्रमिक सेनेच्या कार्यालयामागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली़ साधारणत: २५-३० वयोगटातील महिलेचा हा मृतदेह असून तीन चार दिवसांपासून तो या ठिकाणी पडलेला असल्याचा अंदाज आहे़ मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे हे समोर आले़पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून यानंतर महिलेवर अत्याचार तसेच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे़ दरम्यान, गजबजलेल्या या परिसरात चार दिवसांपूर्वी घटना घडूनही कोणाच्या लक्षात कशी आली नाही याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे़

टॅग्स :NashikनाशिकMurderखूनPoliceपोलिस