शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी जाधव चौथ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:24 IST

नाशिक : दोहा येथे सुरू झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद सपर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने पाच हजाार मीटरमध्ये चौथा ...

ठळक मुद्देआशियाई अ‍ॅथलेटिक्स : ५००० मीटर स्पर्धा

नाशिक: दोहा येथे सुरू झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद सपर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने पाच हजाार मीटरमध्ये चौथा क्रमांक मिळविला. बहरिन, चीन आणि कझाकीस्तानच्या धावपटूंसोबत स्पर्धा करणाऱ्या संजीवनीने सर्वस्वपणाला लावत उत्तम कामगिरी केली. पाच मिनिटांच्या अंतराने तीेचे कांस्यपदक हुकले.दोहा, कतार येथे सुरू असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पधेतील पाच हजार मीटरमध्ये संजीवनीने १५:४१:१२ सेकंदाची वेळ नोंदवत चौथा क्रमांक मिळविला. भारताची पारूल चौधरी ही तिसºया क्रमांकावर राहिली.पटियाला येथील स्पर्धेतील पदक विजेत्या कामगिरीच्या आधारावर संजीवनीने या स्पर्धेची निवड झाली होती. अवघ्या काही मिनिटांनी तीचे पदक हुकले असले तरी तीने उत्कृष्ठ वेळेची नोंद केलेली आहे. पहिल्या दोन्ही स्थानावर बहिरनच्या महिला खेळाडू राहिल्या. स्पर्धेच्या दोन दिवस आगोदरच दोहा येथे पोहचलेल्या संजीवनीला सरावासाठी अवघा एकच दिवस मिळाला त्यामुळे तीला पदकविजेती कामगिरी करता आली नाही. मात्र चौथ्या क्रमांक राखून तीन स्वता:ला सिद्ध केले आहे. आता तीने १० हजार मीटर स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उद्या ती या स्पर्धेसाठी मैदानात उतरेल. दरम्यान, प्रशिक्षक विजेंद्रसिंग हिने तीच्या या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकIndiaभारत