शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेत संजीवनी रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:55 IST

नाशिक : दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने तिसरा क्रमांक ...

नाशिक: दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने तिसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकाविले. संजीवनीने ३२:४४:९६ सेकंदाची वेळेची नोंद केली. बहिरीनची धावपटू हिब्ताजेब्रेल शिताई हीने सुवर्ण तर जपानची नियो हितोमी हिने रौप्यपदक मिळविले.दोहा,कतार येथे सुरू असलेल्या २३ व्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संजीवनीने दहा हजार मीटरमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत अपेक्षेप्रमाणे भारतासाठी पदकाची कमाई केली. दोन दिवसांपुर्वी झालेल्या ५००० मीटरमध्ये तीला पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविता आले नव्हते तीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. १०००० मीटरमध्ये तीने आपल्या अनुभवाच्या जोरावर दमदार कामगिरी करीत रौप्यपदक मिळविले.संजीवनीही एकलव्य अ‍ॅथलेटिक्स अ‍ॅन्ड स्पोर्टस इन्स्टिीट्युट नाशिकची धावपटू असून प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तीने सरावावर लक्ष केंद्रीत केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा