शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पुणे बारामती सायकलिंग स्पर्धेत नाशिकचा भारत सोनवणे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 4:12 PM

नाशिक : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय एमटीबीसायकलिंग स्पर्धेत नाशिकचा सायकलपटू भारत सोनवणे याने पहिला क्र मांकमिळविला. खुल्या गटाच्या सासवड ते बारामती अशा ८५ किमी अंतराच्या एमटीबीरेस मध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने२तास ३५ मिनिटे आणि १५सेकंद अशी वेळ नोंदवत सांगलीच्या सागर यामाडे याला (२ तास ३८ मिनिटे आणि४२ सेकंद) मागे टाकले.

ठळक मुद्देया स्पर्धेसाठी नाशिकच्या संघात भारत सोनवणे, निखिल भावसार, शुभम पवार, रवींद्रभदाणे यांनी एमटीबी प्रकारात तर मनोज महाले व निसर्ग भामरे यांनी पुणे-बारामती१२० रोड रेसमध्ये सहभाग घेतला होता.

नाशिक : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय एमटीबीसायकलिंग स्पर्धेत नाशिकचा सायकलपटू भारत सोनवणे याने पहिला क्र मांकमिळविला. खुल्या गटाच्या सासवड ते बारामती अशा ८५ किमी अंतराच्या एमटीबीरेस मध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने२तास ३५ मिनिटे आणि १५सेकंद अशी वेळ नोंदवत सांगलीच्या सागर यामाडे याला (२ तास ३८ मिनिटे आणि४२ सेकंद) मागे टाकले.या स्पर्धेसाठी नाशिकच्या संघात भारत सोनवणे, निखिल भावसार, शुभम पवार, रवींद्रभदाणे यांनी एमटीबी प्रकारात तर मनोज महाले व निसर्ग भामरे यांनीपुणे-बारामती१२० रोड रेसमध्ये सहभाग घेतला होता. सर्वच सहभागीसायकलपटूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकलपटूंसोबत स्पर्धा करण्याचीसंधी या निमित्त मिळाली.या खेळाडूंना नाशिकमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर शेट्टी यांचे प्रशिक्षण लाभले आणि नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव नितीन नागरे वअ‍ॅड. योगेश टिळे यांचे सहकार्य लाभले. (23स्पोर्ट्सभारतसोनवणे)