शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राम ताकवले यांना मुक्त विद्यापीठाची डी.लिट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:56 IST

मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे२४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार

नाशिक : यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. ताकवले यांनी मुक्त विद्यापीठाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून, सर्वसामान्यांपर्यंत मुक्त शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकºयांच्या बांधापर्यंत शिक्षण पोहचविले तरच मुक्त शिक्षणाचा हेतू सफल होऊ शकेल, अशी भूमिका घेत ताकवले यांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविली. डिस्टन्स लिर्गिग अभ्यासक्रम निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मुक्त विद्यापीठाच्या कारकिर्दीत त्यांनी जनसामान्यांमध्ये विद्यापीठ रुजविल्याने त्यांच्या या कार्याची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आली असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २६ रोजी विद्यापीठाच्या मुख्यालयात सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभात यंदा एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे.डी.लिट. मिळविलेले मान्यवरयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदा संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डि.लिट. पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मागील वर्षी लता मंगेशकर यांना या पुरस्काराने गौैरविण्यात आले होते. विद्यापीठाने यापूर्वी शांताबाई दाणी, कवी कुसुमाग्रज आणि आशा भोसले यांना डी.लिट. देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठeducationशैक्षणिक