शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी केली कत्तलीसाठीची जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:18 IST

नाशिक : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच जनावरांची नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) सुटका केली़ या प्रकरणी अश्पाक उस्मान शेख (३०, रा. विनयनगर रोड, भारतनगर, नाशिक) व अल्लाउद्दीन शेख सिकंदर (१८, रा. वडाळागाव) या दोघांविरोधात प्राणिसंरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाक्यावर ...

ठळक मुद्दे पाच जनावरांची सुटका ; प्राणिसंरक्षण कायद्यान्वये गुन्हे

नाशिक : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच जनावरांची नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (दि़२६) सुटका केली़ या प्रकरणी अश्पाक उस्मान शेख (३०, रा. विनयनगर रोड, भारतनगर, नाशिक) व अल्लाउद्दीन शेख सिकंदर (१८, रा. वडाळागाव) या दोघांविरोधात प्राणिसंरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिंदे टोलनाक्यावर पिकअप वाहनामध्ये (एमएच १५ ईजी ८८९८) जनावरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले़ त्यानुसार वाहनाची तपासणी केली असता पाच जनावरे कोंबून भरल्याचे दिसले़ या पिकअपमधील संशयित शेख व सिकंदर या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले़

पोलिसांनी हे पिकअप वाहन जप्त घेऊन जनावरांची सुटका केली़ या प्रकरणी दीपक राक्षे (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसraidधाड