शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात ७२८ वाहनधारकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:06 IST

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणा-या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीत ७२८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़

ठळक मुद्दे२६ ठिकाणी नाकाबंदी केवळ वसुलीसाठी कारवाई नागरिक तसेच रहिवाशांची तक्रार

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणा-या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीत ७२८ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़

पंडित कॉलनी ते टिळकवाडी या रस्त्यावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे पोलीस आयुक्तांनी हा एकेरी मार्ग घोषित करून या मार्गावरून उलट दिशेने वाहन चालविण्यास मनाई आहे़ याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरही वाहनधारकांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याने गुरुवारी वाहतूक शाखा व सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये १०६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच शासकीय वाहने तसेच विविध विभागांतील दहा शासकीय कर्मचाºयांच्या खासगी वाहनांचाही समावेश आहे़ पंडित कॉलनी परिसरात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले़

दरम्यान, गुरुवारी शहरात २६ ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन तपासणी करण्यात आली़ यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७२८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाºया २४२ चारचाकी व दुचाकी वाहनांवर ‘नो-पार्किंग’च्या केसेस करण्यात आल्या़ या वाहन तपासणीत वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडले.पंडित कॉलनीत कारवाई केवळ वसुलीसाठीपोलीस आयुक्तांनी शहरातील पंडित कॉलनीत एकेरी वाहतूक केल्याची अधिसूचना काढली़ मात्र, नागरिकांना सवय लागावी यासाठी किमान काही दिवस तरी पोलीस या ठिकाणी तैनात करणे आवश्यक होते़ मात्र, केवळ एक-दोन दिवस पोलीस नेमून त्यानंतर केवळ वसुलीसाठी या रस्त्याचा वापर केला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक तसेच रहिवाशांनी केली आहे़

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीसCrimeगुन्हा