शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा जाळणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:28 IST

पंचवटी : रामवाडी गोदापार्क येथील स्वच्छतागृहाजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला किरकोळ कारणावरून आग लावणा-या दोघा संशयितांना मंगळवारी (दि़५) पंचवटी पोलिसांनी अटक करून रामवाडी परिसरातून धिंड काढली.

ठळक मुद्दे किरकोळ कारणावरून रिक्षाला आग

पंचवटी : रामवाडी गोदापार्क येथील स्वच्छतागृहाजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला किरकोळ कारणावरून आग लावणा-या दोघा संशयितांना मंगळवारी (दि़५) पंचवटी पोलिसांनी अटक करून रामवाडी परिसरातून धिंड काढली.

नातेवाइकांकडील वादाचा राग मनात धरून संशयित प्रशांत बाळासाहेब फड व अतुल शशिकांत मुर्तडक या दोघांनी हनुमानवाडीत राहणाºया गोरख दत्तू लहामगे याची रिक्षा क्रमांक (एम. एच. १५ झेड ११३४) रविवारी (दि.३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आग लावून जाळल्याची घटना घडली. या प्रकरणी हनुमानवाडीतील नागरे मळ्यात राहणारे लहामगे यांच्या फिर्यादीनुसार संशयित फड व मुर्तडक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़

पंचवटी पोलिसांनी रामवाडी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणारे संशयित फड व मुर्तडक यांना अटक केली़ तसेच नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले यांनी या दोघांची परिसरातून धिंड काढली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा