शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पेट्रोलपंप लुटीतील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:44 IST

नाशिक : सातपूरच्या कामगारनगरजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघा संशयितांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री घडली होती़ यातील मधुकर नंदू खोपे (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला स्कूल मागे नाशिक ) या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़

ठळक मुद्दे पेट्रोलपंपावरील कामगारास मारहाण करून लुटशहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन

नाशिक : सातपूरच्या कामगारनगरजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघा संशयितांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री घडली होती़ यातील मधुकर नंदू खोपे (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला स्कूल मागे नाशिक ) या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़

रिलायन्स पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास अर्जुन ताकतोडे हा रात्रपाळीत काम करीत असताना पांढºया रंगाची अ‍ॅक्टिवा दुचाकी ढकलत संशयित आले़ त्यांनी पेट्रोलच्या कारणावरून वाद घालून ताकतोडे यास मारहाण केली व खिशातील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत पसार झाले़ या प्रकरणी चौघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट दोनने या घटनेप्रसंगीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता यातील एक संशयित गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस शिपाई योगेश सानप यांना मिळाली़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस नाईक देवकिसन गायकर, पोलीस शिपाई बाळा नांद्रे, जयंत शिंदे, मधुकर साबळे यांच्या पथकाने कॉलेजरोड परिसरात सापळा रचून संशयित खोपेस अटक केली.

या गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून तीन साथीदारांसमवेत हा गुन्हा केल्याची कबुली खोपे याने पोलिसांकडे दिली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा