शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती कार्यालायत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:54 IST

गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिक पंचायत समितीत सध्या शुकशुकाट ...

गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिकपंचायत समितीत सध्या शुकशुकाट आहे. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामांमध्ये व्यस्त असल्याने पंचायत समिती कार्यालायत सुनेसुने झाले आहे.पंचायत समिती तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय असल्याने जिल्हाभरातून असंख्य कामे घेऊन नागरिक पंचायत समिती कार्यालयात येतात. मात्र आचारसंहिता असल्याने पंचायत समितीत सदस्य फिरकत नाहीत. अधिकरी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लागल्याने ते सुद्धा याठिकाणी फिरकत नसल्याने कार्यालाय परिसरात शुकशुकाट पसरला आहे. पंचायत समितीचे कार्यालये उघडे असले तरी कोणतेही कामकाज होत नसल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे.बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, ल.पा. विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी भागात थोड्याफार प्रमाणात काही कर्मचारी आहेत मात्र इतर विभागांमध्ये संपुर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो.अपापल्या पक्षातील वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे सदस्यांना पक्षाने आपापल्या भागात संपर्क वाढविण्यासह लोकसभेच्या उमेदवारासाठी जोमात काम करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांची कार्यालयाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. एरवी ग्रामसेवकांच्या कार्यालयात नेहमी वर्दळही कमी झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकpanchayat samitiपंचायत समिती