शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पल्सर दुचाकीवरील संशयिताने खेचले महिलेचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:59 IST

इंदिरानगर : सायंकाळी फेरफटका मारणा-या दोन महिलांपैकी एकीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीजवळ घडली़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा रामचंद्र गिधाडे (३२, रा़ देवांग कॉम्प्लेक्स, बापू बंगला, इंदिरानगर) या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मैत्रीण भाग्यश्री जोशीसोबत फेरफटका ...

ठळक मुद्देइंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीजवळ घटनाइंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल

इंदिरानगर : सायंकाळी फेरफटका मारणा-या दोन महिलांपैकी एकीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीजवळ घडली़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा रामचंद्र गिधाडे (३२, रा़ देवांग कॉम्प्लेक्स, बापू बंगला, इंदिरानगर) या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मैत्रीण भाग्यश्री जोशीसोबत फेरफटका मारत होत्या़ राजसारथी सोसायटीच्या पाठीमागून बजरंग सोसायटीच्या रस्त्याने पायी जात असताना समोरून एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर दोघे संशयित आले़ पल्सर दुचाकीचालकाने महिलांजवळ जाऊन वाहनाचा वेग कमी केला तर पाठीमागे बसलेल्या संशयिताने सीमा गिधाडे यांच्या अंगावरील ४२ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ यानंतर सीता गिधाडे यांनी आरडाओरड करताच संशयित वडाळागावच्या दिशेने फरार झाले़या प्रकरणी सीता गिधाडे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाPoliceपोलिस