शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमधून पंधरा लाखांचे स्टील चोरणाऱ्यांना नाशकात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:56 IST

नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून बांधकामाचे पंधरा लाख ५७ हजार रुपयांचे २७ टन वजनाचे स्टील चोरून त्याची नाशिकमध्ये विक्री करणाºया भंगार विक्रेत्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शनिवारी (दि़७) सकाळी छापा टाकून अटक केली़ अजिज मुख्तार मलीक (४२, रा. गरीब नवाजनगर, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ ...

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कामगिरी : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून चोरी

नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून बांधकामाचे पंधरा लाख ५७ हजार रुपयांचे २७ टन वजनाचे स्टील चोरून त्याची नाशिकमध्ये विक्री करणाºया भंगार विक्रेत्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शनिवारी (दि़७) सकाळी छापा टाकून अटक केली़ अजिज मुख्तार मलीक (४२, रा. गरीब नवाजनगर, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़ या प्रकरणी बुटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती़

पाथर्डी परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये बांधकामासाठी लागणारे स्टील (लोखंडी सळई) स्वस्त दरात उपलब्ध असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे उपनिरीक्षक रवींद्र सहारे यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून संशयित अजिज मलिक यास अटक केली़ त्याच्या सखोल चौकशीत हे स्टील त्याने नागपूरमधील बुटीबोरी परिसरातील कंपनीतून चोरल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केल्यानतर याबाबत बुटीबोरी पोलीस ठाण्याशी संपर्क करून चोरीचे स्टील त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, जमादार राजेंद्र जाधव, हवालदार सपकाळ, रमेश घडोजे, श्यामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, संतोष ठाकूर, मधुकर साबळे, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, महिला पोलीस ललित आहेर, योगेश सानप, बाळा नांद्रे, महेंद्र साळुंखे, यादव डंबाळे, शिपाई जयंत शिंदे, विजय पगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस