शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सराईत गुन्हेगार मोकळ खूनात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 4:26 PM

नाशिक : पूर्ववैमनस्यातून पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२,राग़णेशवाडी, नाशिक) याचा धारदार हत्याराने खून करणाºया तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सोमवारी (दि़११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (राग़णेशवाडी, पंचवटी), व सागर खैरनार (रा़मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ खुनाचा ...

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वारजिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सुनावली़ शिक्षा

नाशिक : पूर्ववैमनस्यातून पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ उर्फ डोण्या (३२,राग़णेशवाडी, नाशिक) याचा धारदार हत्याराने खून करणाºया तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांनी सोमवारी (दि़११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ योगेश गांगुर्डे (सातूपर), प्रितम चांगले (राग़णेशवाडी, पंचवटी), व सागर खैरनार (रा़मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ खुनाचा तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तर खटल्यात सरकारी वकील प्रमोद पाटील यांनी काम पाहिले़गणेशवाडीतील सप्तशृंगी देवी मंदिराजवळील भुजबळ बँकेखाली ५ जानेवारी २०१४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोपी योगेश गांगुर्डे, प्रितम चांगले व सागर खैरनार हे तिघे इंडिका कारमधून आले़ त्यांनी सचिन उर्फ डोण्या मोकळ यास फोन करून बोलावून घेतले़ यानंतर कुरापत काढून या तिघांनी चॉपर, चाकू व कोयत्याने मोकळवर वार केले़ यामध्ये जबर जखमी मोकळ यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदेश पवार यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सी़शर्मा यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता़ या खुनाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी न्यायालयात पुरावे सादर केले़ तर सरकारी वकील प्रमोद पाटील यांनी साक्षीदार तपासून खूनाचा गुन्हा सिद्ध केला़ यानंतर न्यायाधीश शर्मा यांनी या तिघांनाही खून प्रकरणी दोषी धरून जन्मठेप तसेच आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़.