शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

काठेगल्लीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:06 PM

नाशिक : शहरात घरफोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली आहे़ भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील काठे गल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३१) सकाळच्या सुमारास घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीकांत रमेश रकटे (रा.रघुविहार सोसा.निर्मला कॉलनी) हे हे कुटुंबासह ...

ठळक मुद्दे घरफोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली काठे गल्लीत भरदिवसा घरफोडी

नाशिक : शहरात घरफोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली आहे़ भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील काठे गल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३१) सकाळच्या सुमारास घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीकांत रमेश रकटे (रा.रघुविहार सोसा.निर्मला कॉलनी) हे हे कुटुंबासह मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते़ साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये प्रत्येकी ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन हार, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे कानातील तीन जोड, साठ सोन्याचे मणी यांचा समावेश आहे़या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़