शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये विकृत इसमाची दहशत ; महिला भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:51 PM

नाशिक : येथील परिसरात गत काही महिन्यांपासून दुपारी व सायंकाळच्या सुमारास एकट्या - दुकट्या जाणाºया महिलांसोबत दुचाकीवर येणारे दोन विकृत इसम अश्लील चाळे करून त्रास देत आहेत़ या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यामुळे युवती व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ इंदिरानगर पोलीस आतापर्यंत या दोघाही विकृतांना पकडून शकले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़

नाशिक : येथील परिसरात गत काही महिन्यांपासून दुपारी व सायंकाळच्या सुमारास एकट्या - दुकट्या जाणाºया महिलांसोबत दुचाकीवर येणारे दोन विकृत इसम अश्लील चाळे करून त्रास देत आहेत़ या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यामुळे युवती व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ इंदिरानगर पोलीस आतापर्यंत या दोघाही विकृतांना पकडून शकले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़पंधरा दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बंगल्याच्या बाहेर काही महिला गप्पा मारत होत्या़ एक विकृत इसम तिथे आला व त्याने अश्लील चाळे सुरू केल्याने महिलावर्गाने आरडाओरड केली असता त्याने तेथून पळ काढला होता़ एका नागरिकाने या विकृतास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला़ या विकृताने पुढे विवेकानंद सभागृहासमोरील रस्त्याने जाणाºया दोन महिलांसमोर अश्लील चाळे केले व पळून गेला़दरम्यान, या घटना ताज्या असतानाच दोन दिवसांपूर्वीच मोदकेश्वर चौकातून एक महिला पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या विकृत इसमाने त्यांच्या पाठीवर चापट मारली, अश्लिल चाळे करून पळून गेला़ या दोन विकृत इसमांच्या अश्लिल चाळ्यांमुळे परिसरातील युवती व महिलांना एकट्याने घराबाहेर पडणे भीतीदायक वाटू लागले आहे़ महिलांमधील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोघा विकृत इसमांना पकडण्याची मागणी त्रस्त महिलांनी केली आहे़

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाTerrorismदहशतवाद