शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जयंती आणि मुस्लीम मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:35 IST

शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देनियोजन : अनेक मार्ग वळविले, तर काही मार्ग बंद

नाशिक : शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.शनिवारी हनुमान जयंती मिरवणूक वझरे मारुती मंदिर, चौकमंडई, दूधबाजार बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉइंट, सांगली सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रामकुंड, पंचवटी या मार्गाने जाणार असल्याने या मार्गावरील वाहतूक मिरवणूक कालावधीकरिता बंद राहणार आहे.बिºहाड मोर्चा हा दुपारी ४ वाजता आदिवासी विकास भवन कार्याालयासमोर येणार असल्याने गडकरी सिग्नल ते मोडक सिग्नल या मार्गावरील वाहतूक बिºहाड माार्चा संपेपर्यत बंद करण्यात येणार आहे.दुपारी १२ ते सायंकाळी ५ या काळात भद्रकाली बडीदर्गा येथून मुस्लीम महिलांचा मोर्चा सुरू होणार असून, मोर्चा दूधबाजार, खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. मोर्चा मार्गावर वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल ते शालिमार, मुंंबईनाका पोलीस ठाणे ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या संदर्भातील आधिसूचना पोलिसांनी काढली असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस