शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साधेपणाने:पुरातत्व विभागाकडून पुतळ्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:45 IST

नाशिक : भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी ...

नाशिक: भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी पुरातत्व विभागाचे सोमनाथ बोराडे यांच्या हस्ते सावरकर जन्म खोलीचे पुजन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पुराततत्व विभागाच्यावतीने शासकीय पुजा करण्यात आली. स्मारक फक्त पुजेसाठी उघण्यात येऊन बंद ठेवण्यात आले. यावेळी वीर सावरकर भगूर स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भुषण कापसे, योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, खंडु रामगडे, विजय घोडेकर, उपस्थित होते. तसेच सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकातील वीर सावरकर व शिवाजी महाराज पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते प्रशांत कापसे, माजी पोलीस अधीक्षक रमेश पवार, प्रताप पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ सोनवणे, वसंत पाटील,पो.नि. शाम शिंदे,राजेंद्र बागडे, भरत चव्हाण, उपस्थित होते.दरवर्षी जयंतीच्या दिवशी या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल जाते. परंतु सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कोणताही सार्वजिनक स्वरुपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. स्थानिक नागरिकांना स्मारकाच्या बाहेरूनच स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यावे लागले.--इन्फो--नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांमुळे भगूरच्या बाहेर असलेले भूमीपूत्र जयंतीच्यादिवशी आवर्जून जन्मभूमी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतू गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजिनक कार्यक्रम नसल्याने तसेच स्मारकही बंद ठेवावे लागत असल्याने अनेकांना स्मारकात येता आलेले नाही. त्यामुळे अत्यंत साधेपणाने जयंती कार्यक्रम कारावा लागत आहे. यंदा देखील तरुणांना स्मारकाच्या दर्शनासाठी येता आलेले नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक