शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

महावीर जन्मकल्याणक सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:25 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचीदेखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ठळक मुद्दे तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्यानेहर्षवर्धन पाटील हे ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा’ या विषवार ते व्याख्यान देणार

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचीदेखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने प. सा. नाट्यमंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता सदर व्याखानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन २३ वर्षांपासून केले जात असून, अनेक मान्यवरांची व्याख्याने या ठिकाणी झालेली आहेत. यंदाही व्याख्यानमालेसाठी अनेक दिग्गज मान्यवर व्याख्यानमालेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.बुधवार, दि. २८ रोजी महाराष्ट्र  मंत्री व ज्येष्ठ कॉँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे ‘महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा’ या विषवार ते व्याख्यान देणार आहे. गुरुवार, दि. २९ रोजी माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे ‘महाराष्ट्र आणि देशाची सद्य:स्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले. शुक्रवार, दि. ३० रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे ‘भारताची आर्थिक वाटचाल आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहनलाल लोढा, कार्यध्यक्ष प्रवीण खाबिया, सुनील बुरड, गौतम सुराणा प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :NashikनाशिकJain Templeजैन मंदीर