शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलअखेरपासूनच शेतकऱ्यांची खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:51 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व ...

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे. कोरोनामुळे भाजीपाला व फळभाज्यांच्या बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या पिकावर नांगर फिरवून खरिपाची तयारी सुरू केली आहे.खरिपाच्या पिकासाठी अनेक कोरडवाहू शेतकरी मे महिन्याच्या मध्यापासूच मशागत सुरू करतात. यात प्रारंभी जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरात पालापाचोळा अथवा उरलेला पेंढा जाळून रोपवाटिकेसाठी जागा तयार केली जाते. प्रामुख्याने भात व नाचणी पिकांसाठी अशी प्रक्रिया अवलंबली जाते परंतु, यावर्षी काही बागायतदार शेतकरीही सोयाबीन पेरण्यापूर्वी जमिनीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण व मशागत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या बाजापेठेत नियमित व्यवहार होत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील टमाटा, काकडी, फ्लॉवर, कोबी यांसारख्या पिकांवर नांगर फिरवून खरिपाची तयारी सुरू केली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अशाप्रकारे शेत रिकामे करून संपूर्ण मे महिन्यातील उन्हात वाळवून जमिनीचे नैसर्गिकरीत्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री व्यवस्था उपलब्ध नसलेली बागायती पिके काढून खरिपासाठी शेती तयार करण्यात व्यस्त झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी