शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:30 IST

नाशिक : ऊन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या ...

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय: ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

नाशिक: ऊन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. शहराचे तापमान ४० अंश सेल्सीअस पर्यंत असतांना वीजेअभावी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्य अभियंत्यांना विचारणा करूनही शहरात असा प्रकार होत नसल्याचा पवित्रा या अभियंत्यांनी घेल्यामुळे रोष अधिकच निर्माण झाला आहे.दोन दिवसांपुर्वी नाशिकरोडमधील एका वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन ते अडीच तास नाशिकरोडचा वीजपुवठा खंडीत झाला. त्यानंतरही या भागात अजूनही विस्कळीत वीजपुरवठा असून खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिक शहरातही सोमवारी दुपारपासून अनेकदा वीजपुरवठा खंडीत झाला होता. मोठ प्रमाणात व्यापारी आणि रहिवासी क्षेत्र असलेल्या अनेक भागांमध्ये जनरेटरचा वापर करावा लागला. सातत्याने जनरेटर सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरळीत झाला की बंद करणे अशी परेड करावी लागत होती.या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी अन्य एका अधिकाऱ्याला संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित महाशयांना फोन केला असता कोणत्या परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारला. सर्वकाही ऐकून घेतल्यानंतर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ग्राहकांच्या तक्रारी आणि अडचणी देखील अभियंत्यांना माहिती नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेच शिवाय टोल फ्री क्रमांकावरून संपर्क करूनही पलिकडील व्यक्तीला सर्वकाही माहिती आपणालाच दयावी लागते. ग्राहकांच्या प्रश्नांबाबत नेहमीच उदासिनता दाखविली जाते. सोमवारी देखील अनेकांना असाचा अनुभव आला.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण