शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

निफाड केंद्रात शिक्षण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:48 IST

नाशिक : विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तसेच शैक्षणिक नियोजनाबरोबरच सकारात्मक अध्यापन पद्धती विषयक निफाड केंद्रातील शिक्षकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केवळ ...

नाशिक: विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तसेच शैक्षणिक नियोजनाबरोबरच सकारात्मक अध्यापन पद्धती विषयक निफाड केंद्रातील शिक्षकांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केवळ शिकविणे हा कामाचा भाग नाही तर परिणामकारक अध्यापन करणे हे उद्दीष्ट असले पाहिजे असे यावेळी तज्ज्ञ शिक्षकांनी यावेळी सांगितले.निफाड येथील जिल्हा परिषदेची आयएसओ मानांकीत उच्च माध्यमिक शाळा क्रमांक १ येथे या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी तुंगार, विस्तार अधिकारी थोरात, केंद्रप्रमुख विश्वास साळुंखे उपस्थित होते. या परिषदेनिमित्ताने संपुर्ण शाळेचा परिसर सजविण्यात आला होता. आकर्षक रांगोळ्या काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या परिषदेत वार्षिक नियोजन, गुणवत्ता चाचणी, शालेय पोषण आहार याबाबतचा आढावा घेण्यात आला.याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक गणित मित्र वाल्मिक चव्हाण यांनी गणित विषयासंदर्भात विविध संकल्पना सोप्या पद्धतीने व विद्याथी सहभाग घेऊन कसा प्रभावी पद्धतीने राबविता येईल याविषयीच्या संकल्पना सांगितल्या. वार्षिक नियोजनावर मनिषा निफाडे, वर्गनियोजन दादाजी अहिरे, संतोष मेमाणे, शालेय व्यवस्थापन समिती जबादारी व कर्तव्य मंगल गोसावी, सचिन चव्हाण, व्हिडीओ प्रेझेंटेशन प्रमोद चव्हाण, गुणवत्ता चाचणी प्रश्नपत्रिका नीलेशा शिंदे, शालार्थ वेतन सुरेश धारराव, यांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन सचिन चव्हाण यांनी केले तर आभार कुमार जंगम यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण