शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधूही होतेय कृत्रिम पावसाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 16:25 IST

नाशिक : राज्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने कृत्रिम ...

नाशिक: राज्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने कृत्रिम पावसासाठी आर्थिक तरतूद यापूर्वीच केलेली आहे. आता राज्यातील अनेक भागातून कृत्रिम पावसाची मागणी होऊ लागली असून नाशिकमधून देखील दोन आमदारांनी पालकमंत्र्यांकडे कृत्रिम पावसाची मागणी केली आहे. नाशिकमधील अनेक तालुक्यांवर अजूनही पावसाची कृपा नसल्याने काही तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.राज्यात २०१५ मध्ये पावसाची परिस्थिती आजच्या सारखीच होती. त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. आता यावर्षी राज्यातील अनेक भागातून कृत्रिम पावसाची मागणी होऊ लागली असून या संदर्भात आगामी पावसाचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासाठी साधारण जुलै अखेरपर्यंत पावसाची वाट पाहिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कृत्रिम पावसाबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो असे सुत्रांनी सांगितले.दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी बागलाणच्या आमदार दिपीका चव्हाण आणि नांदगावचे आमदार पंकज भुबजळ यांनी देखील कृत्रिम पावसाची मागणी अधोरेखीत केली. पावसाळा सुरू होऊन दिड महिन्यांपेक्षा अधिक कालावदी होऊनही पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात पेरण्यांची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस