शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:42 IST

नाशिक : मार्केटिंग दुकानात डिलिव्हरीबॉयचे काम करणाऱ्या संशयिताने पावणेतीन लाख रुपयांचे साहित्य चोरून त्याचा अपहार केल्याची घटना पंचवटीत घडली आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील पांडुरंग मुकेणे (२४, रा. हॉटेल रॉयल हेरिटेजजवळ, पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देपंचवटीतील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : मार्केटिंग दुकानात डिलिव्हरीबॉयचे काम करणाऱ्या संशयिताने पावणेतीन लाख रुपयांचे साहित्य चोरून त्याचा अपहार केल्याची घटना पंचवटीत घडली आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील पांडुरंग मुकेणे (२४, रा. हॉटेल रॉयल हेरिटेजजवळ, पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पंचवटी पोलीस ठाण्यात रवि पारिख (किसान अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पंचवटीतील मालविय चौकात असलेल्या शारजा सोसायटीत प्रकाश मार्केटिंग हे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानात काही महिन्यांपासून संशयित सुनील मुकेणे हा डिलिव्हरीबॉय म्हणून कामास होता. जून २०१७ ते जून २०१८ या कालावधीत संशयित मुकेणे याने दुकानात काम करीत असताना तीन मिक्सर, दोन अ‍ॅम्प्लिफायर, पाच माईक, चार वायरचे बंडल असे २ लाख ७४ हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य दुकानातून चोरून नेऊन अपहार केला. हा प्रकार पारिख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित सुनील मुकेणे यास अटक केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrimeगुन्हा