शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

सराईत गुन्हेगाराने केली पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 20:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : कामटवाडा बस थांब्याजवळ हैदोस घालणाºया गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयिताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मनोज मालोजी मोगल (रा़धन्वंतरी कॉलेजजवळ, इंद्रनगरी, कामटवाडा, नाशिक) असे मारहाण करणाºयाचे संशयिताचे नाव असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा ...

ठळक मुद्देकामटवाडा बस थांब्याजवळ हैदोससरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : कामटवाडा बस थांब्याजवळ हैदोस घालणाºया गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयिताने कारवाई करण्यासाठी गेलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मनोज मालोजी मोगल (रा़धन्वंतरी कॉलेजजवळ, इंद्रनगरी, कामटवाडा, नाशिक) असे मारहाण करणाºयाचे संशयिताचे नाव असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मनोज मोगल याचा कामटवाडा बसथांब्याच्या पाठिमागे हैदोस सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळविली़ त्यांनी अंबड पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस शिपाई प्रशांत नागरे व संभाजी जाधव हे व्हॅन घेऊन घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी मोगल यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लिल शिवीगाळ सुरू करून मारहाण केली़ तसेच जाधव यांच्या हातातील वॉकीटॉकी घेऊन जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले तर नागरे यांच्या शर्टाचे बटन तोडले़पोलीस कर्मचारी नागरे व जाधव यांनी मोगलवर ताबा मिळवत अटक करून अंबड पोलीस ठाण्यात आणले़ या ठिकाणी आणल्यानंतर आरडाओरड तसेच संभाजी जाधव यांना मारहाण करून जखमी केले़ पोलिसांनी सोमवारी (दि़७) नागरे यास न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़