शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशात खाडाखोड करून हजारो रुपयांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:40 IST

नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देधनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्याअंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सावतानगरमधील सुयोग कॉलनीतील रहिवासी दगडूलाल रामजीवन हेडा यांचा श्रीराम मार्केटींग नावाने व्यवसाय आहे़ त्यांचे गोविंदनगर परिसरातील काशिकोनगरमध्ये हेडा चेंबर्समध्ये कार्यालय आहे़ या कार्यालयात अल्ट्राटेक सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे क्लिअरिंग व फॉरवर्डींग एजन्सीमधून न्यू श्रीनाथ एजन्सी व आऱएसक़ाब्रा अ‍ॅण्ड सन्स या व्यापाºयांनी धनादेश दिले होते़ संशयित रविंद्र कासार याने कार्यालयातील धनादेश चोरून नेले़३० ते ४ डिसेंबर या कालावधीत संशयित कासार याने धनादेश अकाऊंट पे असताना त्यावर खाडाखोड करून ते रद्द केले़ त्यासाठी संबंधित खातेदारांच्या बनावट सह्या करून रतेश कर्डक व महेश जोशी यांची नावे टाकून साठ हजार रुपयांची रक्कम संबंधित बँकेतून परस्पर काढून घेतली़ हा प्रकार लक्षात येताच हेडा यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित कासार विरोधात फिर्याद दिली़

टॅग्स :Nashikनाशिकbankबँकtheftचोरी