शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इनोव्हाच्या धडकेत चौदा वर्षीय दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:54 IST

नाशिक : भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. मुल्तानपुरा, भद्रकाली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या पाठीमागे बसलेला अरफत खान (१५, रा़ रहेमानी कॉलनी, औरंगाबाद) हा गंभीर जखमी झाला आहे़

ठळक मुद्देमुंबई नाक्यावरील घटना ; इनोव्हावरील चालक फरार

नाशिक : भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. मुल्तानपुरा, भद्रकाली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या पाठीमागे बसलेला अरफत खान (१५, रा़ रहेमानी कॉलनी, औरंगाबाद) हा गंभीर जखमी झाला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास फैजान शेख व अरफत खान हे दोघे दुचाकीवरून (एमएच २०, सीएल ७७९६) मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे जात होते. यावेळी द्वारका सर्कलकडून आलेल्या भरधाव इनोव्हा कारने (एमएच १५, जीए ९२) (पूर्ण नंबर माहीत नाही) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये फैजान शेख याच्या डोक्यास व गुप्त भागास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला अरफत खान हा गंभीर जखमी झाला.

दरम्यान, या अपघातानंतर इनोव्हावरील चालक फरार झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात इनोव्हा कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू