शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या पत्नीला सर्पदंश करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:59 IST

: प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देगुन्हा  दाखल : दोन वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा उलगडा दोन वर्षभरानंतर वाचा फुटली; मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल

नाशिक : प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयितांना मात्र अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी संशयित पल्लवी भालेराव हिने सर्पमित्र संशयित किरण गांगुर्डे याच्या मदतीने प्रियकाराच्य पत्नीच्या वडाळारोडवरील हिवरेनगर येथील घरात घुसून तिच्या अंगावर सर्प सोडला आणि तेथून पळ काढला. सर्पाने पत्नीच्या डाव्या हाताला दोनदा डंख मारल्याने पत्नी या घटनेत जखमी झाली. तिला नंतर रुग्णालायात दाखल करण्यात आल्यानंतर सुदैवाने ती यातून बचावली. मात्र तिच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. या घटनेप्रकरणी पीडित पत्नीने दोन वर्षांनंतर मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, पल्लवी भालेराव आणि किरण गांगुर्डे यांच्या विरोधात  संशयित म्हणून फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrimeगुन्हा