शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या भाजपा गटनेत्यासह नागरिकांना ट्रॅव्हल व्यावसायिकाचा पंधरा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:59 IST

नाशिक : टूर अ‍ॅरेंज करून देण्याच्या नावाखाली भाजपा गटनेत्यासह त्यांच्या ओळखीतील नागरिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन ट्रॅव्हल व्यावसायिकाने पंधरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा या फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये समावेश आहे़

ठळक मुद्देभाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर फिर्यादीटूर अ‍ॅरेंज करून देण्याच्या नावाखाली फसवणुक

नाशिक : टूर अ‍ॅरेंज करून देण्याच्या नावाखाली भाजपा गटनेत्यासह त्यांच्या ओळखीतील नागरिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन ट्रॅव्हल व्यावसायिकाने पंधरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा या फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये समावेश आहे़

संभाजी श्यामराव मोरूस्कर (६१, रा़ शाहूनगर, नाशिकरोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १ मे २०१७ ते ८ मार्च २०१८ या कालावधीत दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक संशयित प्रवीण खिवंसरा यांनी टूर अ‍ॅरेंज करून देतो असे सांगितले़ त्यानुसार संभाजी मोरूस्कर, सुरेश वराडे, कांता वराडे, सूर्यकांत शिंदे, शैलजा शिंदे, वसंत विसपुते, संगीता विसपुते, बाळासाहेब कडलग, राजश्री कडलग यांनी प्रत्येकी दीड लाख असे पंधरा लाख रुपये खिवंसरा यांना अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले़ मात्र, संशयित खिवंसरा यांनी हे पैसे केसरी टुर्समध्ये न भरता तुमचे पैसे थॉमर्स अ‍ॅण्ड कुक ट्रॅव्हल्समध्ये भरतो असे सांगितले़ मात्र, प्रत्यक्षात पैसे न भरता तसेच टूर अ‍ॅरेंज न करून देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़

या प्रकरणी मोरूस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा