शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:11 IST

नाशिक : औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

ठळक मुद्देचिंताजनक : आठ तोळ्याचे दागिने लंपास तोंडाला रुमाल बांधलेले संशयितांमुळे महिलांमध्ये घबराट

नाशिक : औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील पूर्वेश अपार्टमेंटमधील रहिवासी वर्षा अरूण भदाणे (४१) या दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील एका लॉन्समध्ये नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यास गेल्या होत्या़ कारमधून उरतल्यानंतर त्यांचे नातेवाईक वाहनतळावर कार पार्किंगसाठी गेल्यान त्यांची वाट पाहत त्या उभ्या होत्या़ यावेळी नाका-तोंडाला रुमाल बांधलेल्या संशयितांनी भदाणे यांच्या गळ्यातील साडेसहा तोळे वजनाची सोनसाखळी खेचून दुचाकीवरुन पलायन केले़

या घटनेनंतर सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद रोडवरून जाणाºया एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना घडली़ या दोन्ही सोनसाखळी चोरीच्या घटनांबाबत रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ औरंगाबाद रोडवरवरील लॉन्स परिसरातून दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने आडगाव पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.औरंगाबादरोड की चेनस्नॅचर्स रोड?आडगाव शिवारातील औरंगाबाद रोडवर मोठ्या संख्येने मंगल कार्यालय व लॉन्स असून या ठिकाणी नेहेमीच विवाह समांरभ होताता़ या परिसरात महिलांच्या सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रकार यापुर्वीही घडलेले आहेत़ विशेष म्हणजे वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असूनही आडगाव पोलिसांना चोरटे सापडलेले नाही तसेच या रोडची ओळख चेनस्नॅचर्स रोड म्हणून होत चालली आहे़

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाPoliceपोलिसCrimeगुन्हा