शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सातपूरमध्ये घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 16:10 IST

नाशकात सातपूर भागातील समर्थनगरमध्ये सोमवारी (दि.१२) एका तरुणावर अज्ञाताने घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात दहशत पसरली असून पोलीसांनी या प्रकरणी अज्ञातसंश्यिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देसातपूरमध्ये तरुणावर जीवघेना हल्ला मयूर शिरवानीचा घरात घुसून खुनाचा प्रयत्न पूर्ववैमन्यस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज

नाशिक : सातपूरच्या समर्थनगरमध्ये सोमवारी (दि.१२) एका तरुणावर अज्ञाताने घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात दहशत पसरली असून पोलीसांनी या प्रकरणी अज्ञातसंश्यिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील समर्थनगरर येथील मौले हॉलमागील मोहीत अपार्टमेटमधील रहिवासी  मयुर उत्तम शिरवाणी (२२) हे त्याच्या घरात झोपलेला असताना हा हल्ला झाला. हल्ला होण्यापूर्वी मयुर यांच्याच मोहीत अपार्टमेटमधील गणेश नागरे घरातील टीव्ही दुरुस्त करण्यासाठी आला होता.परंतु ५ ते १० मिनिटे प्रयत्न करूनही टिव्ही दुरुस्त न झाल्याने तो पुन्हा निघून गेला. मात्र जाताना त्याने दरवाजा उघडाच ठेवला व मयुर शिरवाणी च्या कुटुंबियांकडूनही घराचा दरवाजा आतून बंद करण्याचा राहून गेला. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमांनी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शिरवाणीच्या घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, गळ््यावर, हनुवटीवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मयूर शिरवाणी  गंभीर झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलीस उपनिरीक्षक आर. एस. नरोटे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकMurderखूनPoliceपोलिस