नाशिकमध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 20:42 IST2017-08-13T20:38:23+5:302017-08-13T20:42:17+5:30

नाशिकमध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्याने घेतला गळफास
नाशिक : शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील सरकारवाडा पोलीस ठाण्यातील तरुण पोलीस
कर्मचाऱ्याने घेतला गळफासराहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतीमधील राहत्या खोलीत दिपक बारहाते (२८) या पोलीस चालकाने गळफास लावल्याची घटना संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्त्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.