शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिकच्या पांजरापोळची वनराई उद्योगांसाठी देण्यास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

By संजय पाठक | Updated: May 1, 2023 15:11 IST

​​​​​​​Nashik: नाशिक शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ  संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे

- संजय पाठक

नाशिक- शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ  संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे.

सध्या नाशिक मधील पंजारापोळ येथील जागा उद्योगांसाठी घेण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहेत त्यावरुन पर्यावरण प्रेमी आणि उद्योग समर्थक असा वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र सिंह यांनी आज सकाळी या क्षेत्राची पाहणी केली आणि त्यानंतर घेतलेला पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली पंजारापोळ येथील वनराई म्हणजे नाशिक शहराची फुफ्फुस असून त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होत आहे ही जागा उद्योगांसाठी घेऊ नका असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. ज्या मंत्री आमदारांचा ही जागा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव आहे त्यांनी आपल्या भावी पिढीला काय उत्तर द्यावे लागतील याचाही विचार करावा असेही राजेंद्रसिंह म्हणाले.

दरम्यान, कोकणातील बारसू येथील रिफायनरीवरून राजकीय रण माजले असताना राजेंद्रसिंह यांनी विकासासाठी निसर्गाचा नाश करू नका असे आवाहन केले रिफायनरी सारख्या उद्योगातुन लालची विकास होत आहे, मात्र शाश्वत विकास झाला पाहिजे, असेही राजेंद्रसिंह म्हणाले. नाशिक शहरात रामकुंड परिसरात गोदावरी नदी पात्रात असेलेले काँक्रीटीकरण काढावे असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक